शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

गणिताचा जादूगार हरपला! वसिष्ठ नारायण सिंह यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:16 AM

वसिष्ठ नारायण सिंह हे गणितातले दिग्गज होते.

पटना : प्रसिद्ध गणिततज्ज्ञ वसिष्ठ नारायण सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. वसिष्ठ नारायण सिंह हे गेल्या 40 वर्षांपासून सिजोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त होते. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना येथील पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. 

वसिष्ठ नारायण सिंह हे गणितातले दिग्गज होते. त्यांना लोक गणित विषयामधील देव मानत तर गणिताचे शिक्षक, प्राध्यापक त्यांना गणिताचे जादुगार म्हणत होते. गणित सोपे करण्यासाठी त्यांनी अनेक सिद्धांत मांडले आहेत. त्यांच्या जन्म 2 एप्रिल 1942 रोजी बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील बसंतपूर या गावात झाला होता.

दरम्यान, वसिष्ठ नारायण सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यात शोककळा पसरली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक दिग्गजांनी वसिष्ठ नारायण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार