शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

उत्तर प्रदेशात बस आणि व्हॅनची भीषण धडक, आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 22:39 IST

घटनेनंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.   

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि व्हॅन यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातानंतर लागलेल्या आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू झाला. 

ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर उन्नाव टोल प्लाझाजवळ ट्रक आणि व्हॅनची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेनंतर व्हॅनला आग लागली. या आगीत सात जणांचा जळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, टायर फुटल्याने मारूती व्हॅनवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. ट्रकला धडक दिल्यानंतर व्हॅनला आग लागली. यात व्हॅनमध्ये प्रवास करणाऱ्या सात जणांचा जागीच जळून मृत्यू झाला. या घटनेनंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.   

दरम्यान, गेल्या महिन्यात 10 जानेवारीला उत्तर प्रदेशच्या कानौजमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर बस आणि ट्रकला आग लागली होती. या आगीत दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या होत्या. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला होता तर 21 जण गंभीर जखमी झाले होते. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश