वळवईत रस्त्याच्या डांबरीकरण्
By Admin | Updated: April 11, 2015 01:40 IST2015-04-11T01:40:45+5:302015-04-11T01:40:45+5:30
ााचा शुभारंभ

वळवईत रस्त्याच्या डांबरीकरण्
ा चा शुभारंभसावईवेरे : वळवई ग्रामपंचायत क्षेत्रातील सिध्दारुढ मठाकडील कामतवाडा ते गजांतलक्ष्मी देवस्थान या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला.या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १४,६७,३१६ रु. ची निविदा काढण्यात आली होती. या कामाचा शुभारंभ कारखाना व बाष्पक खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच विनायक वेंगुर्लेकर, पंच राजेंद्र नाईक, मिथाली शेट, अभियंता सोमनाथ देविदास,तन्मय केरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.(प्रतिनिधी)ढँङ्म३ङ्म : 1004- स्रङ्मल्ल-02कॅप्शन - रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ करताना दीपक ढवळीकर बाजूला विनायक वेंगुर्लेकर, राजेंद्र नाईक, मिथाली शेट व इतर. छाया-गीतेश वेरेकर..