रक्तदान करून व्हॅलेंटाईन डे साजरा-२
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:20+5:302015-02-14T23:50:20+5:30
तब्बल २०० जणांनी या आवाहनाला ओ देत स्वेच्छेने रक्तदान करून व्हॅलेन्टाईन डे साजरा केला. डॉ. कृष्णा कांबळे आणि डॉ. संजय पराते यांच्या नेतृत्वात या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या शिबिरातून एक आदर्श घालून दिला.

रक्तदान करून व्हॅलेंटाईन डे साजरा-२
त ्बल २०० जणांनी या आवाहनाला ओ देत स्वेच्छेने रक्तदान करून व्हॅलेन्टाईन डे साजरा केला. डॉ. कृष्णा कांबळे आणि डॉ. संजय पराते यांच्या नेतृत्वात या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या शिबिरातून एक आदर्श घालून दिला. त्याचप्रकारे फुटाळा तलावाकडून वायुसेनेकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिटा इमेज या संस्थेतर्फे सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. आयुष ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित या शिबिरातही अनेकांनी रक्तदान केले.