शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडच्या मंत्र्याचा iPhone शपथविधी सोहळ्यात हरवला; FBवर केली पोस्ट म्हणाले...'फोन आला तर सावधान!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 20:27 IST

उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत सरकारमध्ये शपथ घेणारे मंत्री सौरभ बहुगुणा यांचा स्मार्टफोन शपथविधी सोहळ्यादरम्यान हरवल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत सरकारमध्ये शपथ घेणारे मंत्री सौरभ बहुगुणा यांचा स्मार्टफोन शपथविधी सोहळ्यादरम्यान हरवल्याची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडची राजधानी देहराडूनच्या परेड ग्राऊंडवर बहुगुणा पोहोचले तेव्हा त्यांच्याकडे त्यांचा फोन होता. पण शपथविधीनंतर फोन आपल्याजवळ नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी याची माहिती फेसबुकवर दिली आहे. 

"आज देहरादून परेड ग्राउंडवर शपथविधी सोहळ्यादरम्यान माझा मोबाईल फोन (iPhone 13) कुठेतरी पडला आहे. अशा परिस्थितीत तुमच्यापैकी कोणाकडे मोबाईल आला तर तुम्ही माझ्या फेसबुक पेजवर मला संपर्क करा. माझ्या संपर्क क्रमांकावरून कोणताही कॉल आला तर कृपया काळजी घ्या", असं भाजप सरकारचे मंत्री सौरभ बहुगुणा यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सौरभ बहुगुणा भाजपच्या तिकीटावर उत्तराखंडच्या सितारगंज विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. सौरभ हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे धाकटे सुपुत्र आहेत. त्यांचे आजोबा हेमवती नंदन बहुगुणा हे माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते.

टॅग्स :Uttarakhand Assembly Election Results 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक निकाल २०२२BJPभाजपाApple Incअॅपल