शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! लग्नात आलं मोठं विघ्न; भीषण अपघातात ३२ जणांचा मृत्यू, २१ जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 09:50 IST

उत्तराखंडमध्ये मंगळवारी रात्री उशीरा बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

उत्तराखंडमधील पौड़ी येथे मंगळवारी रात्री उशीरा बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये ४६ प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने मदत मोहिम सुरू केली. 

ही बस उत्तराखंड येथील हरिद्वार अंतर्गत लालधंग ते कारा तल्ला येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन  जात होते. यावेळी सिमडी गावाजवळ ५०० मीटर खोल दरीत बस कोसळून हा अपघात झाला.

VIDEO: वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी, मदतीसाठी आलेल्या रुग्णवाहिकेला तीन कारची धडक

घटनास्थळी पोलीस आणि एसडीआरएफचे पथकाने बचाव मोहिम सुरू केली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आपत्ती नियंत्रण कक्षाला तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले. श्रीनगर, कोटद्वार, सातपुली आणि रुद्रपूर येथील एसडीआरएफची बचाव पथके घटनास्थळी बचाव कार्यासाठी पोहोचले आहेत. 

बसमध्ये ४५ ते ५० जण होते

"या अपघातात आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बसमध्ये ४५ ते ५० जण होते, अशी माहिती उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिली. 

टॅग्स :AccidentअपघातUttarakhandउत्तराखंड