शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या कुशीत झोपली होती जुळी बाळं, मांजरीनं संधी मिळताच एकाला उचलून नेलं! अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 14:48 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनची पत्नी आसमाने 15 दिवसांपूर्वी जुळ्या बाळांना (एक मुलगा एक मुलगी) जन्म दिला होता. 

उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्यातील गौतरा पट्टी भौनी गावात एका कुटुंबात जुळ्या बाळांचा जन्म झाला होता. त्यांची आई सोमवारी रात्री त्यांना कुशीत घेऊन झोपली होती. याच वेळी एक रानमांजर घरात शिरली आणि एका बाळाला उचलून घराच्या छतावर घेऊन गेली. यानंतर, हे बाळ छतावरून खाली पडले आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनची पत्नी आसमाने 15 दिवसांपूर्वी जुळ्या बाळांना (एक मुलगा एक मुलगी) जन्म दिला होता. 

रानमांजर अचानक घरात आली अन्... - या जुळ्यांच्या जन्मानंतर मुलाचे नाव रिहान आणि मुलीचे नाव अलशिफा ठेवण्यात आले. मुलगा आणि मुलगी सोबत जन्माला आल्याने घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न होते. मात्र सोमवारी रात्री कुटुंबीयांच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले. हसनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जुळ्यांच्या जन्मानंतर एक रानमांजर रोज घरात येत होती. मात्र आम्ही तिला हाकलून देत होतो. हसनच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्रीही ही मांजर घरात आली.

आईच्या कुशीत झोपलं होतं बाळं - रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका रानमांजराने आईच्या कुशीत झोपलेल्या रिहानला तोंडात पकडले आणि पळवून नेले. भनक लागताच आईचे डोळे उघडले. तेव्हा एक रानमांजर रिहानला घेऊन जात असल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने आरडा ओरड करायला सुरुवात केली. हे ऐकून हसन मांजरीच्या मागे धावला. मात्र तोवर मांजरीने मुलाला गच्चीवरून खाली टाकले होते. 

जमिनीवर पडताच बाळाचा जागीच मृत्यू झाला. उसावां पोलीस ठाण्याचे प्रभारी रामेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली मांजरीने नवजात बाळाला तोंडात दाबून छतावरून खाली टाकले. या घटनेत नवजात बाळाचा मृत्यू झाला. तसेच, नातेवाईकांनी कुठल्याही  प्रकारचे तक्रार दिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस