शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 17:21 IST

Uttar Pradesh : समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांनी राजपूत राजे राणा सांगा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Uttar Pradesh : राणा सांगा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन यांच्यावर रविवारी(27 एप्रिल) अलिगडमध्ये हल्ला झाला. ते आपल्या ताफ्यासह आग्राहून बुलंदशहरकडे जाताना गोभना टोल प्लाझाजवळ करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुमन यांच्या गाडीवर टायर फेकले, ज्यामुळे ताफ्यातील अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या घटनेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रामजी लाल सुमन यांचा ताफा दुपारी 2 वाजेच्या सुमारास गोभना टोल प्लाझावरुन जात असताना करणी सेनेशी संबंधित क्षत्रिय समाजाच्या तरुणांनी त्यांच्यावर टायर आणि दगडफेक केली. या हल्ल्यानंतर ताफ्यातील वेगाने येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. या धडकेत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटने सुमन किंवा इतर कुणालाही दुखापत झाली नाही. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बुलंदशहरला रवाना झाले.

रामजीलाल सुमन वादातसमाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत बोलताना महान राजपूत राजे राणा सांगा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी राणा सांगा यांना गद्दार म्हणत भाजपची त्यांच्याशी तुलना केली होती. या वक्तव्यानंतर मोठा वाद उफाळून आला. राजपूत समाजासह करणी सेनेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, काही दिवसांपूर्वीच करणी सेनेने त्यांच्या राहत्या घरावरही हल्ला केला होता. 

माफी मागण्याची मागणी करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष दुर्गेश सिंह यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जोपर्यंत रामजीलाल सुमन त्यांच्या विधानाबद्दल माफी मागत नाहीत, तोपर्यंत असे निषेध आणि हल्ले सुरूच राहतील, असा पवित्रा करणी सेनेने घेतला आहे. दरम्यान, या घटनेवर प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. मात्र, हल्ल्यानंतर सपा कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांमध्ये संताप आहे. 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश