शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

यूट्युबवर व्हिडीओ पाहून तरुणाने स्वत:वरच केली शस्त्रक्रिया, १२ टाकेही घातले, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:14 IST

Uttar Pradesh News: यूट्युबवरील व्हिडीओ माहिती पाहून काही उचापती लोक स्वत:वरच घरगुती उपचार करत असतात. मात्र एका तरुणाने यूट्युबवरील व्हिडीओ पाहून चक्क स्वत:च शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

यूट्युबवरील व्हिडीओ माहिती पाहून काही उचापती लोक स्वत:वरच घरगुती उपचार करत असतात. मात्र एका तरुणाने यूट्युबवरील व्हिडीओ पाहून चक्क स्वत:च शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे एका तरुणाच्या पोटात दुखू लागल्यावर या तरुणाने स्वत:च स्वत:चं पोट कापून शस्त्रक्रिया केली.

यासाठी या तरुणाने इंटरनेटवर सर्च करून शस्त्रक्रियेबाबत युट्युबवरून माहिती घेतली. त्यानंतर मेडिकलमधून शस्त्रक्रियेआधी भूल देण्यासाठी लागणारं इंजेक्शन, सर्जिकल ब्लेड, स्टिचिंगचं सामान, असं साहित्य  खरेदी केलं. घरी पोहोचल्यावर त्याने खोलीत जाऊन प्रथम स्वत:ला भूल देणारं इंजेक्शन टोचून घेतलं. त्यानंतर पोट कापून आतड्यांना चीर मारली. तसेच स्वत:च १२ टाकेही घातले. मात्र यादरम्यान सर्जिकल ब्लेड पोटाल खोलवर गेल्याने जखम होऊन त्याची प्रकृती बिघडू लागली. ही बाब जेव्हा त्याच्या कुटुंबीयांना समजली तेव्हा त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला आग्रा येथे अधिक उपचारांसाठी पाठवले. सद्यस्थितीत या तरुणाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी याच्यावर अपेंडिसची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरही त्याला पोटदुखीचा त्रास सुरू होता. त्याची अल्ट्रासाऊंड चाचणी केली असता ती सामान्य आली होती. मात्र तरीही त्रास सुरू असल्याने त्याने स्वत:च स्वत:वर शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्रास वाढला तेव्हा नातेवाईकांना सांगितले. सद्यस्थितीत त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशHealthआरोग्यJara hatkeजरा हटके