शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

Uttar Pradesh: हिंदू आस्थेचा अपमान, शौच्छालयात लावल्या देवांचे फोटो असलेल्या टाइल्स; तक्रारीनंतर दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 11:24 IST

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये ही घटना घडली असून, गावची महिला सरपंच आणि तिच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.

Uttar Pradesh: गेल्या काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी धर्माच्या नावावर हिंसाचार होत आहे. काही जणांकडून धर्मावर आणि लोकांच्या आस्थेवर प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशाच प्रकारची घटना उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये घडली आहे. हिंदूंच्या आस्थेचा अतिशय घाणेरड्या पद्धतीने अपमान करण्यात आला आहे.

टॉयलेटमध्ये देवांचे फोटोमिळालेल्या माहितीनुसार, सीतापूर ग्राम पंचायतीने बांधलेल्या सार्वजनिक शौच्छालयात देवी-देवांचे फोटो असलेल्या टाइल्स लावण्यात आल्या. हा प्रकार पाहून ग्रामस्थ प्रचंड संतापले आणि पोलिसांकडे तक्रार केली. याचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. अखेर ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन जणांना आरोपी ठरवत दोघांना ताब्यात घेतले.

गावचा सरपंच अटकेतपोलिसांनी ज्या तिघांना आरोपी बनवले आहे, त्यात गावाची महिला सरपंच रेश्मा, तिचा मुलगा मोलहे आणि रहमुल्लाह नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. या तिघांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याबद्दल विविध कलमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, महिला सरपंचाने या आरोपांचे खंडन केले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस