शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

यूपीतील गाझियाबाद जिल्ह्याचे नाव बदलणार, महापालिकेची मंजुरी; 'या' तीन नावांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 21:05 IST

अलाहाबाद आणि फैजाबादनंतर आता गाझियाबादचे नाव बदलले जाणार आहे.

गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांची/शहरांची नावे बदलणे अजूनही सुरुच आहे. या यादीत आता गाझियाबाद जिल्ह्याचे नावही जोडले जाणार आहे. महापालिकेच्या बैठकीत जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्याचे नाव बदलले जाण्याची शक्यता आहे. यावेळी तीन नावांचा प्रस्ताव मांडला आहे.

या तीन नावांची चर्चा

गाझियाबाद महापालिकेच्या बैठकीत नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर होताच जय श्री राम, वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या. गाझियाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला काही नगरसेवकांनीच विरोधही केला. आता नाव बदलण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारकडे पाठवला जाणार आहे. जिल्ह्यासाठी गजनगर, हरनंदीनगर आणि दूधेश्वर नगर ही नावे पुढे आली असून, त्यापैकी एका नावावर निर्णय होणार आहे. नाव बदलण्याचा अंतिम निर्णय उत्तर प्रदेश सरकार घेईल.

पूर्वीही नावे बदललीउत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यानंतर शहरांची नावे बदलण्याचा क्रम सुूरू झाला. सुरुवातीला अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबादचे नाव बदलून अयोध्या करण्यात आले. याशिवाय मुघलसराय रेल्वे स्थानकाचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन करण्यात आले. तसेच झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक करण्यात आले. अलीगडचे नाव हरिगड ठेवण्याचीही चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा