शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

UP Minister Dharampal Singh: 'गोमूत्रामुळे भूतबाधा आणि वास्तुदोष दूर होतो', भाजप नेत्याचे अजब वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 10:05 IST

UP Minister Dharampal Singh: उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन आणि दूग्धविकास मंत्री धरमपाल सिंह गोमूत्रावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

मेरठ:उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन आणि दूग्धविकास मंत्री धरमपाल सिंह (Minister Dharampal Singh) सध्या चर्चेत आले आहेत. मेरठमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना धरमपाल यांनी गोमुत्राचे फायदे सांगतल्यामुळे चर्चेत आले आहेत. "गोमूत्र शिंपडल्याने भूतबाधा आणि वास्तुदोष यांसारख्या समस्या दूर होतात", असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

शेण आणि गोमुत्राचे असेही फायदे...प्रसार माध्यमांशी संवाद साधताना धरमपाल सिंह म्हणतात की, ''गायीमध्ये पाच पदार्थ असतात. गाईचे दूध, गाईचे दही, गाईचे तूप, गाईचे शेण आणि गोमूत्र. गाईच्या शेणात लक्ष्मीचा वास असतो आणि गंगामैया गोमूत्रात वास करते. गोमूत्र शिंपडल्यास भूतबाधा किंवा वास्तुदोष यांसारख्या सर्व समस्या दूर होतात." 

गाईच्या शेणातून सीएनजी उत्पादन धरमपाल सिंह पुढे म्हणाले की, "राज्यभरात रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावात चारा बँक स्थापन करण्याची योजना आहे. गाईंचे शेण विकून सीएनजीचे उत्पादन करण्याची योजना आहे. यामुळे अनेक सीएनजी कंपन्या येतील, पैसाही मिळेल. दूध देणाऱ्या गाईंचे पालनपोषण केलेच जाते, पण यामुळे दूध न देणाऱ्या गाईंचेही पालनपोषण केले जाईल."

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcowगाय