शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत 100 गाईंचा मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशात खळबळ, तपासाचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 12:23 IST

 उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात होत असलेल्या गाईंच्या मृत्यूंमुळे खळबळ उडाली आहे. जिह्ल्यात गेल्या दोन दिवसांत 100 हून अधिक गाईंचा मृत्यू झाल्याने  प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

मुझफ्फरनगर -  उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात होत असलेल्या गाईंच्या मृत्यूंमुळे खळबळ उडाली आहे. जिह्ल्यात गेल्या दोन दिवसांत 100 हून अधिक गाईंचा मृत्यू झाल्याने  प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एकापाठोपाठ गाईंच्या होत असलेल्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराच्या तपासाचे आदेश दिले आहेत.मुझफ्फरनगरमधीस काही गावांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये 100 हून अधिक गाईंचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराची दखल प्रशासनाने घेतली असून, तपासाचे आदेश देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ''या गाईंचा मृत्यू हा कुरणांमध्ये झाला आहे. त्यामुळे या गाईंनी विषारी गवत खाल्ले असावे किंवा प्रदूशित पाणी पिल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता एसडीएम विजय कुमार यांनी व्यक्त केली आहे.  ''या प्रकाराचा तपास करण्यासाठी वित्त विभागाचे एक पथक बनवण्यात आले आहे. या पथकामध्ये गुरांच्या डॉक्टरांचाही समावेश करण्यात आला आहे. आता हे पथक गाईंच्या मृत्यूमुळे प्रभावित झालेल्या गावांचा दौरा करून एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाईंचा मृत्यू होण्यामागे काय कारण असावे, याचा शोध घेणार आहे,'' असे विजय कुमार यांनी सांगितले.  गतवर्षी एका समाजसेवी संस्थेने दिलेल्या अहवालानुसार लखनौमध्ये दरवर्षी 1000 गाईंचा मृत्यू पॉलिथीनच्या सेवनामुळे होते. यापैकी 90 टक्के प्रकरणांमध्ये मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे गाई मृत्युमुखी पडतात. पोटात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जमा झाल्याने गाईंचे एक एक अवयव निकामी होत जातात. 

टॅग्स :cowगायDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश