शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

घृणास्पद... उसामध्ये कुत्रीवर केला बलात्कार, FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 12:04 IST

महिलाच नाही तर जनावरेही सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले आहे.

लखनऊ - उत्तरप्रदेशमध्ये महिलाच नाही तर जनावरेही सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले आहे. बागपत जिल्ह्यातील सिंघावली अहीर पोलिस स्टेशनमधील एक घृणास्पद घटना समोर आली आहे. ती वाचून तूम्हाला धक्का बसेल. पोलिसांनी एका तरुणाविरोधात कुत्रीवर बलात्कार केला म्हणून केस दाखल केली आहे. पोलिस पीडित कुत्रीचा आणि आरोपीचा शोध घेत आहेत. 

येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजेश कुमार श्रीवास्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिरचिटा गावातील कल्लू जानू यांनी केलेल्या तक्रारीनंतर गावातील बबलू सिंह याच्यावर भा.द.वी 377, 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे.  ही घटना तीन जुलै रोजी घडली तर सहा जुलै रोजी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्लू आपल्या उसाच्या शेतात काही सामान आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथे आरोपी बबलू सिंह कुत्रीबरोबर शारीरिक संबंध करत असल्याचे त्याने पाहिले. त्यावेळी कल्लूने याचे मोबाईलमध्ये फोटो घेतले आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली. त्यानंतर नाराज झालेल्या आरोपी बबलू सिंग आणि कुटुंबियांनी कल्लूला मारहाण केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर पुढील तपास सुरु असल्याचेही राजेश कुमार यांनी सांगितले. या घटनेनंतर आरोपी फरार आहे. पोलिस कुत्रीचा शोध घेत आहेत. 

आशीच प्रकारची घृणास्पद घटना गुजरातमधील वडोदरामध्येही घडली होती. एका टोळक्याने गाईंसोबत अमानवीय कृत्य करत त्यांच्यावर बलात्कार केला होता.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसdogकुत्रा