शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सरकारच्या योजनेची नेटीझन्सकडून खिल्ली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 15:22 IST

मध्य प्रदेश काँग्रेस सरकारच्या योजनेची नेटीझन्सने चांगलाच समाचार घेतला

भोपाळ - युवा स्वाभिमान योजना अंतर्गत बेरोजगारांना रोजगार देण्याची नवीन योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी घोषित केली, या योजनेंतर्गत मध्य प्रदेशातील युवकांना विविध रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत त्यामध्ये इलेक्ट्रीशियन, अकाऊंट असिस्टेंट, मोबाईल दुरुस्त करणे, वाहन चालक तसेच जनावरे सांभाळणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र काँग्रेस सरकारने आणलेल्या योजनेची भाजपसोबतच नेटीझन्सने मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमांवर खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळत आहे. 

 

युवा स्वाभिमान योजनेतंर्गत काँग्रेसकडून गायींचे राजकारण केलं जात आहे असा आरोप विरोधी भाजपकडून केला जात आहे तर काँग्रेसने या योजनेची पाठराखण करत गायी सांभाळणे, त्यांचे संरक्षण करणे हे काम असल्याचे सांगितले. मात्र मोदी सरकारने बेरोजगारांना पकोडे विकण्याचा सल्ला दिला होता तसाच सुशिक्षित बेरोजगारांनी गायी सांभाळणे या कामाचीही खिल्ली नेटीझन्स उडवत आहे. 

 

मध्य प्रदेश काँग्रेस सरकारकडून घोषित केलेल्या या योजनेतंर्गत बेरोजगार युवकांना जनावरे सांभाळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नगर विकास विभागाकडून या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात जनावरे सांभाळण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. या योजनेचा टिविट्ररवर नेटीझन्स चांगलाच समाचार घेत आहेत. रितीक म्हणून असणाऱ्या युजरने वडील आणि मुलाच्या संवादाचा जोक्स शेअर करत कमलनाथ यांच्या योजनेची खिल्ली उडवली आहे 

 

 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी