शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 12:52 IST

CoronaVirus News: भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यांनी १०० व्हेंटिलेटरची पहिली खेप भारताकडे सोपवली आहे.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवलेला आहे. अनेक देशांना अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. तर काही देश कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूवर लस बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांचे मुख्यमंत्री, उपराज्यपाल आणि देशातील उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे या संकटाच्या काळातही अमेरिका दिलेल्या शब्दाला जागला आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यांनी १०० व्हेंटिलेटरची पहिली खेप भारताकडे सोपवली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूमुळे 380 लोक मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू 178 आहेत. दिल्लीत 73, तामिळनाडूमध्ये 44, गुजरातमध्ये 28, हरियाणामध्ये 12, पश्चिम बंगालमध्ये 10, राजस्थानात 9, मध्य प्रदेशात 6, आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये 4-4 मृत्यू आहेत.  जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी 3, तेलंगणामध्ये 2 आणि बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका