शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: संतापजनक! दोन महिला पोलिसांची एका वृद्धाला बेदम मारहाण; उर्फी जावेदने उठवला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 10:53 IST

Bihar Police Video: बिहारमध्ये महिला पोलिसांनी एका वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

नवी दिल्ली : बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात सायकलवरून रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध शिक्षकाला दोन महिलापोलिसांनी काठीने बेदम मारहाण केली आहे. खरं तर हे वृद्ध भाबुआ येथील डीपीएस खासगी शाळेत इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. शाळेतून घरी परतत असताना सायकलवरून ते रस्ता ओलांडत होते, तेव्हा त्यांना दोन महिलापोलिसांनी अडवले, त्यानंतर वृद्ध शिक्षकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे जाऊ लागले. यामुळे संतापलेल्या महिला पोलिसांनी त्यांच्यावर लाठ्यांचा वर्षाव सुरू केला.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कैमूर एसपींनी तपासानंतर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी जयप्रकाश चौकात उभारण्यात आलेल्या वाहतूक पोलीस ठाण्यात दोन्ही महिला कॉन्स्टेबल तैनात आहेत. एकीचे नाव जयंती कुमारी आणि दुसऱ्या महिला पोलिसाचे नाव नंदनी कुमारी असून त्या होमगार्ड शिपाई आहेत.

याप्रकरणी मॉडेल उर्फी जावेदने आवाज उठवला आहे. उर्फीने ट्विटच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत बिहार पोलिसांना जाब विचारला आहे. "बिहारमध्ये 2 महिला पोलीस एका वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करत आहेत. संबंधित व्यक्तीने सायकल रस्त्यातून लवकर बाजूला केली नाही म्हणून ही मारहाण केली गेली. @helpline_BP @BJP4Bihar @bihar_police यालाच म्हणतात आपल्या पदाचा गैरवापर करणे", अशा शब्दांत उर्फीने दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. 

वृद्ध शिक्षकाने सांगितली आपबीती याप्रकरणी वृद्ध शिक्षक नवलकिशोर पांडे यांनी सांगितले की, "मी डीपीएस स्कूल परमलपूर येथे इंग्रजी विषय शिकवतो. जयप्रकाश चौकातून शाळा संपल्यानंतर 3 वाजता परतत होतो. रस्त्यावर ट्रॅफिक होते, मी सायकल घेऊन रस्ता ओलांडत होतो, तेवढ्यात महिला पोलीस मला काहीतरी बोलल्या पण मी दुर्लक्ष केले आणि पुढे निघालो. यावर एक महिला कॉन्स्टेबल माझ्या सायकलच्या पुढे आली आणि माझी सायकल मागे खेचली अन् मला मारहाण केली. याशिवाय त्यांनी शिवीगाळ देखील केली. त्यांनी मला 20 काठ्या मारल्या. एका व्यक्तीने सोडण्याची विनंती केली असता त्यांनी मला सोडून दिले." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :BiharबिहारWomenमहिलाPoliceपोलिसUrfi Javedउर्फी जावेदCrime Newsगुन्हेगारी