शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश-मायावती यांनी प्रियांकांचं म्हणणं ऐकलं, तर 2024 च्या निवडणुकीत भाजपची अडचण वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 13:41 IST

प्रियांका गांधी यांनी काँग्रेस अधिवेशनात सर्वच विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र यायला हवे. निवडणुकीसाठी आता 1 वर्ष बाकी आहे, असे म्हटले आहे.

देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी 2024 निवडणुकीसाठीच्या आपल्या प्लॅनचाही खुलासा केला. यावेळी त्यांनी आपल्याला कुठल्याही स्थितीत भारतीय जनता पक्षाला टक्कर द्यायची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि मायावती (Mayawati) यांच्या शिवाय इतर विरोधी पक्षांनाही संदेश दिला आहे.

प्रियांका गांधी यांनी काँग्रेस अधिवेशनात सर्वच विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र यायला हवे. निवडणुकीसाठी आता 1 वर्ष बाकी आहे, असे म्हटले आहे. अखिलेश यादव आणि मायावतींना मेसेज! -खरे तर प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणात कुठल्याही पक्षाचे नाव घेतलेले नाही. मात्र त्यांचे भाषण उत्तर प्रदेशातील मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीसाठी मोठा संदेश मानला जात आहे. यामुळे आता अखिलेश यादव आणि मायावती त्यांच्या आवाहनाचा स्वीकार करणार का? असा प्रश्न सर्वांसमोर आहे. कारण या दोन्ही पक्षांनी आघाडी करण्यास नकार दिला आहे. 

सपा-बसपा काँग्रेससोबत आल्यास भाजपची अडचण वाढणार!सर्वच विरोधी पक्ष एकत्रीत येऊन भाजपचा सामना करतील अशी आशा आहे. तसेच काँग्रेसकडून सर्वाधिक आशा असल्याचे प्रियांका यांनी म्हटले आहे. जर प्रियांकांना साद देत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी (BSP) काँग्रेससोबत गेले तर 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अडचण निर्माण होऊ शकते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसmayawatiमायावतीAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपा