शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

9 तास वृद्ध महिलेचा मृतदेह चितेवर; मुलींचे संपत्तीसाठी भांडण, स्मशानभूमीत हाय व्होल्टेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 14:46 IST

या घटनेनंतर मुलींवर टीकेची झोड उठत आहे.

मथुरा: उत्तर प्रदेशातील मथुरेतून एक धक्कादायक आणि माणुसकिला काळिमा फासणारे प्रकरण समोर आले आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह चितेवर ठेवला होता, पण अग्नी देण्यापूर्वी त्या महिलेच्या मुलींमध्ये जमिनीच्या वाटणीवरुन स्मशानभूमीतच मोठा वाद झाला. प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. 

8-9 तास मृतदेह चितेवरमथुरेतील मसानी येथील स्मशानभूमीत ही मानवतेला लाजवेल अशी ही घटना घडली. 85 वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तीन मुलींमध्ये जमिनीच्या हक्कावरुन भांडण सुरू झाले. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी सुमारे 8 ते 9 तास लागले. तेवढ्या वेळ त्या महिलेचा मृतदेह चितेवरच पडून होता. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेले पंडितही वैतागून परतले. 

स्मशानभूमीत अनेक तास मुलींचा ड्रामा सुरा होता. अंत्यसंस्कारासाठी आलेली लोकही खोळंबली. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि पोलिसांच्या साक्षीनेच जमिनीचे लेखी वाटप करण्यात आले. या वाटपानंतर महिलेवर अंत्यसंस्कार पूर्ण झाले. मिथिलेश, सुनीता आणि शशी अशी या तीन मुलींची नावे असून, या तिघींवर गावातून आणि समाजातून टीकेची झोड उठत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशWomenमहिलाDeathमृत्यूPoliceपोलिस