शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! शेतकऱ्याच्या लेकाची नेत्रदिपक भरारी; केली दमदार कामगिरी, झाला मोठा अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 15:27 IST

शेतकरी कुटुंबांची मुले बर्‍याचदा त्यांच्या मेहनतीच्या, कष्टाच्या जोरावर मोठं स्थान मिळवतात.

भारताची मोठी लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. देशातील कोट्यावधी लोक केवळ शेतीतून मिळणाऱ्या किरकोळ उत्पन्नाद्वारे जगतात. तथापि, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असूनही, शेतकरी कुटुंबांची मुले बर्‍याचदा त्यांच्या मेहनतीच्या, कष्टाच्या जोरावर मोठं स्थान मिळवतात. यशाच्या अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. 

शेतकऱ्याच्या लेकाने नेत्रदिपक भरारी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र वर्मा असं या तरुणाचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील गौर डेव्हलपमेंट ब्लॉक येथील बेलवरिया जंगल गावात रहिवासी राम प्रकाश वर्मा यांचा जितेंद्र हा मुलगा आहे. फारच कमी सुविधा असूनही त्याने कठोर परिश्रमांच्या आधारे उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रेरणादाय़ी प्रवास जाणून घेऊया...

आपले हेतू चांगला असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर यश मिळतं. उत्तर प्रदेशातील शेतकर्‍याचा मुलगा जितेंद्र वर्मा याने हे योग्य असल्याचं सिद्ध केले आहे. त्याच्या जीवनाची गोष्ट लाखो लोकांसाठी प्रेरणादाय़ी आहे. कठोर संघर्ष करुन जितेंद्रने अभ्यास सुरू ठेवला आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता तो उत्तर प्रदेशच्या सचिवालयात अधिकारी म्हणून काम करणार आहे, यामुळे कुटुंबीयांना त्याचा अभिमान वाटत आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी