शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

UP Election Result 2022: 'चोर बेईमान होतात तेव्हा लढाई होतेच, हे तर बेईमान अन् गुंडही', राकेश टिकैत यांची भाजपावर घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 09:39 IST

UP Election Result 2022: उत्तर प्रदेशसह एकूण पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे.

UP Election Result 2022: उत्तर प्रदेशसह एकूण पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. यूपीचे सुरुवातीचे कल पाहता भाजपानं सपाच्या तुलनेत बऱ्यापैकी आघाडी प्राप्त केली आहे. यातच भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. जनता भाजपावर नाराज आहे आणि याचा काहीतरी परिणाम नक्कीच दिसेल, असं राकेश टिकैत म्हणाले. 

"जेव्हा चोर बेईमान होतात तेव्हा लढाई तर होतेच. हे लोक चोरी करतात, बेईमानी करतात आणि गुंडही आहेत", असं राकेश टिकैत म्हणाले. आम्ही फक्त तुमच्या मर्जीनुसार मतदान करा असंच आवाहन करत आलो आहोत. जनता नाराज आहे आणि हे लोक जिंकणार नाहीत असं म्हणत आले आहेत. त्यामुळे याचा काहीतरी परिणाम पाहायला मिळेलच, असंही राकेश टिकैत म्हणाले. "जिल्हा पंचायत निवडणुकीसारखंच हे लोक बेईमानी करतील. मतमोजणी सुरू होण्याआधीच विजयाचा दावा ते करू लागले आहेत", असा हल्ला राकेश टिकैत यांनी केला. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतBJPभाजपाUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२