शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

UP Election: 'यूपीत आम्ही 304 जागा जिंकलो', अखिलेश यादव यांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:25 IST

UP Election Result: समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, पोस्टल बॅलेटमध्ये सपा-आघाडीला 51.5% मते मिली, त्यानुसार आम्ही 304 जागा जिंकल्या.

लखनौ: नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती आला. यात उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखली, तर समाजवादी पक्षाच्या आघाडीला 125 जागा मिळाल्या. पण मंगळवारी सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी पोस्टल बॅलेटचा मुद्दा उपस्थित करुन सपा-आघाडीला 51.5% मते मिळाल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यानुसार सपा आघाडीला 304 जागा मिळाल्या, असा दावाही केला आहे.

अखिलेश यादव यांनी मंगळवारी पोस्टल बॅलेटचा मुद्दा उपस्थित केला. मी पोस्टल बॅलेट निवडणुकीचे सत्य सांगत असल्याचे ते म्हणाले. पोस्टल मतदान करणाऱ्या प्रत्येक सच्चा सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि मतदारांचे आभार मानतो, ज्यांनी आम्हाला प्रामाणिकपणे मतदान केले, असेही ते म्हणाले.

सपाने जारी केला आदेशदुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत 111 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या समाजवादी पक्षाने कार्यकर्त्यांना भाजपच्या आयटी सेलकडून सतर्क राहण्यास सांगितले आहे. यासोबतच कोणत्याही प्रकारची सूचना असल्यास थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी अखिलेश यांचा ईमेल आयडी जारी करण्यात आला आहे.

कोणाला किती जागा मिळाल्या

यूपी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) दुसऱ्यांदा जबरदस्त बहुमत मिळवून सत्तेत परतला आहे. भाजप आघाडीला 273 जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्षाच्या (SP) नेतृत्वाखालील आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत. बसपा 1, काँग्रेस आणि जनसत्ता दलाच्या उमेदवारांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या आहेत. 2017 मध्ये समाजवादी पक्षाने 52 जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टी