शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022: भाजपच्या अपर्णा यादव दीर अखिलेश यादव यांच्याविराेधात लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 06:57 IST

UP Assembly Election 2022: भाजपमध्ये दाखल झालेल्या अपर्णा यादव यांना त्यांचे दीर सपाचे नेते अखिलेश यादव यांच्याविराेधात करहल येथून उमेदवारी दिली जाऊ शकते. स्वत: अपर्णा यादव यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

 लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या आखाड्यात भाजपकडून समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्या कुटुंबाच्या गडाला भेदण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या अपर्णा यादव यांना त्यांचे दीर सपाचे नेते अखिलेश यादव यांच्याविराेधात करहल येथून उमेदवारी दिली जाऊ शकते. स्वत: अपर्णा यादव यांनी याबाबत संकेत दिले आहेत.करहल मतदारसंघ हा मैनपुरी जिल्ह्यात येताे. मैनपुरी हा कायम यादव कुटुंबीयांचा गड राहिला आहे. अखिलेश यादव साेमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून अद्याप त्यांच्याविराेधात काेणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र, अपर्णा यादव यांना अखिलेश यांच्याविराेधात उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र, करहलबाबत संकेत देताना स्वत: अपर्णा यादव यांनी सांगितले, की पक्षाने निर्देश दिल्यास मी अखिलेश यांच्याविराेधात निवडणूक लढू शकते. हा निर्णय पक्ष घेईल.

२०१७ मध्येही लढविली हाेती निवडणूककरहल येथून काँग्रेसने ज्ञानवती यादव आणि बसपने कुलदीप नारायण यांना उमेदवारी दिली आहे. अपर्णा यादव यांना सध्या लखनौ कँट येथून भाजपने उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी २०१७ मध्ये त्यांना भाजपच्या रिटा बहुगुणा जाेशी यांनी पराभूत केले हाेते. मात्र, अपर्णा यादव यांना भाजपने उमेदवारी दिल्यास करहल येथील लढत लक्षवेधी ठरणार आहे 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादव