शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

UP Assembly Election 2022: ओवेसींच्या कारवरील गोळीबार ध्रुवीकरणासाठी, सपा आणि काँग्रेसने केला हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 07:15 IST

UP Assembly Election 2022: एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर उत्तर प्रदेशात झालेल्या गोळीबारानंतर राजकारण तापले आहे. यामागे मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस आणि सपाने केला आहे. 

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर उत्तर प्रदेशात झालेल्या गोळीबारानंतर राजकारण तापले आहे. यामागे मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस आणि सपाने केला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, पराभवाच्या भीतीने भाजपा ध्रुवीकरणाच्या प्रयत्नात आहे. सपाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी म्हणाले की, हे काम एका व्यक्तीचे नाही. यामागे मोठे कारस्थान आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे. भाजपाकडे इशारा करून ते म्हणाले की, गोळीबारामागे ध्रुवीकरणाचा हेतू स्पष्ट दिसत आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२