शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 09:29 IST

Uttar Pradesh Crime News: मदरशात शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याने त्याच मदरशामध्ये शिकणाऱ्या १३ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले. एवढंच नाही तर या संबंधांचं चित्रिकरण करून ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशमधील बरेली येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे मदरशात शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याने त्याच मदरशामध्ये शिकणाऱ्या १३ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले. एवढंच नाही तर या संबंधांचं चित्रिकरण करून ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली असून, त्याच्याकडील मोबाईलमधून सुमारे ३० ते ४० व्हिडीओ जप्त करण्यात आले आहेत. त्यापैकी काही व्हिडीओ हे मदरशामध्ये चित्रित करण्यात आलेले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक (दक्षिण) अंशिका शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी नबी हसन हा फरीदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरथरा गावातील रहिवासी आहे. तसेच तो एका मदरशामध्ये शिक्षण घेतो. त्याच मदरशामध्ये शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत हसन याने अनैसर्गिक संबंध ठेवले. तसेच हे संबंध प्रस्थापित करतानाचे व्हिडीओसुद्धा काढले.

या प्रकरणी पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर फरीदपूर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरोधात दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर आरोपीला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये अनेक अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. यामधील अनेक व्हिडीओंमध्ये अल्पवयीनासोबत केलेले अश्लील चाळे चित्रित करण्यात आल्याचे आढळून आले. यातील काही व्हिडीओ मदरशाच्या परिसरामध्येच चित्रित करण्यात आले होते.

आता पोलीस याप्रकरणी अधिक सखोल तपास करत असून, आरोपीने हे व्हिडीओ अन्य कुणासोबत शेअर केलेले आहेत का, तसेच या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश