शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एका लग्नाची अनोखी गोष्ट... नवऱ्याला घटस्फोट देऊन तिनं मैत्रिणीशीच थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 17:23 IST

दोघींनीही मंदिरात जाऊन सर्वसाधारपणे लग्न केलं आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये 2 महिलांनी लग्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष, म्हणजे या महिलांनी लग्नानंतर घटस्फोट देत एकमेकींशी संसार थाटला आहे. या दोन्ही महिलांचे कॉलेजमध्ये असताना एकमेकींवर प्रेम होते. मात्र, कुटुंबीयांच्या विरोधामुळे या दोघींना वेगळे व्हावे लागले होते. 

लग्नबंधनात अडकलेल्या या दोन्ही महिलांपैकी एकीचे वय 24 तर दुसरीचे वय 26 वर्षे आहे. दोघींनीही मंदिरात जाऊन सर्वसाधारपणे लग्न केलं आहे. 6 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 मध्ये बदल करून समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचे स्पष्ट केलं होतं. मात्र, देशात अद्यापही समलैंगिक विवाहासंदर्भात कुठलाही नियम बनविण्यात आला नाही. त्यामुळे रजिस्टारने या दोन मुलींच्या विवाहाची कुठलीही नोंद करून घेतली नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही दोघी एकत्र राहू शकतो. त्यासाठी आम्हाला कुणीही त्रास देऊ शकत नाही, असे आमच्या वकिलांनी आम्हाला सांगितल्याचे या महिलांनी म्हटले आहे. 

दरम्यान, 6 वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये शिकत असताना, या दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, कुटुंबीयांच्या विरोधानंतर दोघींचेही लग्न झाले. त्यानंतर, मोठ्या हिमतीने या दोघींनी आपल्या पतीला तलाक देत पुन्हा एकत्र येण्याचं धाडस दाखवलं आहे.  

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश