शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Union Budget 2022 Share Market Digital Rupee: डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 13:08 IST

भारतीय व्यापारात लवकरच डिजिटल चलनाची एंट्री होणार असं अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

Union Budget 2022 Share Market Digital Rupee: Digital Rupee Union Budget 2022 Share Market: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज २०२२-२३ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. जगभरात सध्या क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल चलनाची चर्चा आहे. पण भारत सरकारने अद्याप याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. पण अर्थसंकल्पामध्ये याबद्दल घोषणा करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) लवकरच डिजिटल रूपी नावाचं डिजिटल चलन व्यापारासाठी आणलं जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं. त्याचा परिणाम थेट शेअर मार्केटवर झाला आणि सेन्सेक्सने १ हजार अंकांवर उसळी घेतली.

जगभरात डिजिटल चलनाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा वेळी भारतातही क्रिप्टोकरन्सीला मंजूरी मिळावी अशी मागणी होत होती. याबाबत बोलताना भारताकडून डिजिटल रुपी (Digital Rupee) बाजारात आणला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. या डिजिटल चलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बुस्ट मिळेल, असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच शेअर बाजाराला या घोषणेने नक्कीच बूस्ट मिळाला. अर्थसंकल्पाचे सादरीकरण सुरू असतानाच सेन्सेक्स पटकन एक हजार अंकांनी वधारला. तसेच निफ्टीही १७,६०० अंकांच्यावर गेला. सेन्सेक्स ८७९.६२ अंकांनी वधारून ५८,८९३.७९ वर आहे. निफ्टी २३४.७० अंकांनी वाढला आणि सध्या १७,५७४.५५ वर पोहोचला.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Budgetअर्थसंकल्प 2022share marketशेअर बाजारCryptocurrencyक्रिप्टोकरन्सी