शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Union Budget 2022 For Solar Energy : सौर ऊर्जा उत्पादनासाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद; सोलर पॅनलवर भर देणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:41 IST

सीतारामन म्हणाल्या, सौर ऊर्जा उत्पादनासाठी या बजेटमध्ये 19,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली -  अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. देशात कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतरचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. देश कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच, आज निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करत आहेत या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावेळी सीतारामन यांनी देशातील उर्जा क्षेत्रसंदर्भात सौर ऊर्जा (Solar Energy) उत्पादनावरही भाष्य केले. (Union Budget 2022 For Solar Energy)

सीतारामन म्हणाल्या, सौर ऊर्जा उत्पादनासाठी या बजेटमध्ये 19,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आणि देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवे चार्जिंग स्टेशन्स तयार करण्यात येणार आहेत. देशात सौर ऊर्जेसाठी सोलर पॅनलवर आधारीत वीज प्रोजेक्ट्सच्या विकासावर भर दिला जाईल.

याच वेळी AI तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान आणि सेमी कंडक्टर्समध्ये प्रचंड शक्यता आहेत. त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. तंत्रज्ञानाचा वापर शेतीतही होईल. 'किसान ड्रोन'चा वापर करू शकतील. याच्या सहाय्याने पीक मूल्यांकन, भूमी अभिलेख, कीटनाशकांची फवारणीही केली जाऊ शकेल, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी -देशातील मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी आणली जाणार आहे. यामुळे देशात इलेक्ट्रीक वाहने वापरण्याचे प्रमाण वाढेल. असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. सध्या देशात इलेक्ट्रीक वाहनांसाठी मोठी मागणी आहे. परंतू चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्याने याकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळत नाहीएत. शहरांमध्ये जागा अपुरी असल्याने मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन उभारू शकत नाही. यामुळे शहरांसाठी बॅटरी स्वॅपिंग योजना आणली जाणार आहे. 

 

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Budgetअर्थसंकल्प 2022nirmala sitharamanनिर्मला सीतारामनBJPभाजपा