शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

समजून घ्या ‘कोरोना’ अनलॉक होत असतानाचा मानसिक तणाव कसा हाताळावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 03:09 IST

च्एका दिवसात सध्या त्या दिवसापुरताच विचार करा. पुढे काय, हा विचार करत बसू नका. तसेच, चिंता करण्यापेक्षा प्रतिबंधाच्या मूलभूत उपायांवर लक्ष केंद्रित करा व त्या गोष्टी लक्ष देऊन करा.

लॉकडाऊन-५ मध्ये प्रवेश करताना आता अनलॉक होण्यास आपण सुरूझालो आहोत. एकीकडे आयुष्य पूर्वपदावर कधी येईल असे वाटत असताना; मात्र जसे लॉकडाऊन मध्ये घरी बसण्याचा ताण आला होता, तसाच आता बाहेर पडतानाही संसर्गाची भीती, तणाव अनेकांना जाणवतो आहे.काम करण्याच्या जागेवर बदलले नियम, बाहेर सार्वजनिक स्वच्छता कशी असेल, गर्दीचा सामना करावा लागेल का, संसर्गाचा धोका असेल का अशी भीती अनेकांच्या मनात असल्याने कामाला लागताना आणि न्यू, नॉर्मल स्वीकारताना तणावाचा सामना अनेकांना करावा लागतो आहे. सर्व प्रथम याचे स्पेनमध्ये निदान झाले आणि याला तणावाला ‘री एन्ट्री पॅनिक सिंड्रोम’ असे नाव देण्यात आले. तीन महिने घरात सर्वांच्या काम करण्याच्या सवयी आणि दिनचर्या बदलली आहे. त्यामुळे नवे आयुष्य व कामाची पद्धत स्वीकारण्यास अनेकांना त्रास होणार आहे. यासाठी पुढील गोष्टी समजून घ्या व करा.च्बदल स्वीकारा व परत आयुष्य पूर्वपदावर येतानाची भीती, चिंता, काळजी ही एक नैसर्गिक भावना आहे असे वाटण्यात चूक काही नाही हे समजून घ्या; तसेच जे सगळ्यांचे तेच आपले हे समजून बाहेर पडणाऱ्यांमध्ये आपण एकटे नाही, सर्व देश आपल्या सोबत हळूहळू कामासाठी घरा बाहेर पडतो आहे, हे समजून घ्या.

च्एका दिवसात सध्या त्या दिवसापुरताच विचार करा. पुढे काय, हा विचार करत बसू नका. तसेच, चिंता करण्यापेक्षा प्रतिबंधाच्या मूलभूत उपायांवर लक्ष केंद्रित करा व त्या गोष्टी लक्ष देऊन करा.च्कामाच्या ठिकाणी गोष्टी, नियम तशाच असतील अशी अपेक्षा ठेवू नका. नव्या सवयींसाठी तयार राहा.च्नव्या आयुष्याशी जवळून घेताना सुरुवातीला थोडा संघर्ष असणार आहे, हे गृहीत धरून चला.च्झोप, व्यायाम, नियमित व उच्च प्रथिनेयुक्त आहार.च्बाहेर पडल्यावर, प्रतिबंधक उपायांच्या बाबतीत समोरचा माहीत नसलेला कोरोनाबाधित असू शकतो अशी काळजी घ्या; पण वागताना मात्र तसे वागू नका. मोकळे, हसून व नॉर्मल वागा. कारण, समोरचाही कामाच्या ठिकाणी तुमच्या बाबतीत तसाच विचार करतो, असे शक्य आहे.च्मनात भीती, चिंता दाटून येत असल्यास विचार लिहून काढा व हे विचार तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत असल्यास व समुपदेशकांचा सल्ला घ्या.च्झोपेच्या वेळा बदलल्या असल्यास परत कामाच्या वेळेप्रमाणे त्या बदलाव्या लागणार असल्यास त्याला महिनाभराचा वेळ जाईल. म्हणून त्याविषयी फार काळजी करत बसू नका.- अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई