१२०० कोटींचा मल्टिलेव्हल मार्केटिंग घोटाळा उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 04:30 AM2018-09-10T04:30:55+5:302018-09-10T04:30:57+5:30

मल्टिलेव्हल मार्केटिंगचा १२०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा येथील सायबराबाद पोलिसांनी शनिवारी उघडकीस आणला.

Uncover 1200 crore multilevel marketing scam | १२०० कोटींचा मल्टिलेव्हल मार्केटिंग घोटाळा उजेडात

१२०० कोटींचा मल्टिलेव्हल मार्केटिंग घोटाळा उजेडात

Next

हैदराबाद : मल्टिलेव्हल मार्केटिंगचा १२०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा येथील सायबराबाद पोलिसांनी शनिवारी उघडकीस आणला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेशसहित काही राज्यांतील शेकडो लोकांना गंडा घातल्याबद्दल हरयाणातल्या हिस्सार येथील राधेश्याम, सुरिंदरसिंह या दोघांना अटक करण्यात असून त्यांच्याकडून २०० कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली.

Web Title: Uncover 1200 crore multilevel marketing scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.