दोन पोलीस ठार
By Admin | Updated: December 16, 2014 01:07 IST2014-12-15T01:07:11+5:302014-12-16T01:07:17+5:30
भरधाव कारच्या धडकेत दोन पोलीस ठार

दोन पोलीस ठार
भरधाव कारच्या धडकेत दोन पोलीस ठार
नवी दिल्ली : आग्नेय दिल्लीतील कालिंदी कुंज भागात रविवारी पहाटे एका भरधाव कारने सहायक उपनिरीक्षक इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल अशा दोन पोलिसांना चिरडल्याची घटना घडली आहे. वाहनांची तपासणी सुरू असताना एक भरधाव कार पोलिसांचे कठडे तोडून पुढे गेली. यावेळी ड्युटीवर असलेे हे दोन पोलीस कारखाली चिरडून ठार झाले. नरेंद्र आणि प्रल्हाद अशी त्यांची नावे आहेत, तर तिसरा पोलीस गंभीर जखमी झाला आहे.