शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

By संतोष कनमुसे | Updated: November 5, 2025 19:23 IST

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. आपल्या घरी ठेवलेले धान्य खराब होऊ नये यासाठी काही उपाययोजना करतो. यामध्ये काही गोळ्या आणि पावरडचा वापर करतो. पण या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

आपल्या घरांमध्ये धान्य मोठ्या प्रमाणात साठवलेले असते. हे धान्य वर्षभर व्यवस्थित रहावे, त्याला किडे लागू नयेत म्हणून पावडर किंवा सल्फाच्या गोळ्या त्या धान्यामध्ये ठेवतो. पण, या गोळ्या शरीरासाठी धोकादायक तर नाहीत ना? याचा कधी आपण विचारही केलेला नसतो. सध्या मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्वाल्हेरमध्ये अचानक एका कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाला आणि आई वडील रुग्णालयात आयसीयुमध्ये आहेत. या घटनेचा पोलिसांनी तपास केला. या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. 

देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

उष्णतेपासून आराम मिळावा म्हणून सुरू केलेल्या कूलरने संपूर्ण कुटुंबावर संकट ओढवले. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये, गव्हासाठी वापरल्या जाणाऱ्या सल्फास, फॉस्फिन वायूमध्ये रूपांतरित होऊन संपूर्ण कुटुंबाला वेढले. या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला आणि त्यांचे पालक अजूनही आयसीयूमध्ये जीवनमरणाशी झुंज देत आहेत.

नेमके काय घडले?

पोलिसांनी या घटनेचा तपास केला. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली.  त्यांच्या घरात अंदाजे २५ क्विंटल गहू साठवून ठेवण्यात आले होते. कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी पोत्यांमध्ये सल्फास (अॅल्युमिनियम फॉस्फाइड) गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या. आर्द्रता आणि उष्णतेमुळे, या गोळ्या रासायनिकरित्या विरघळल्या आणि फॉस्फिन वायू बाहेर पडला, हा वायू अत्यंत विषारी असतो. कूलरच्या हवेतून जेव्हा हा वायू खोलीत पसरला तेव्हा कुटुंबाला उलट्या, श्वसनक्रिया बंद पडणे आणि बेशुद्ध पडणे यासारखी लक्षणे जाणवू लागली.

अगदी कमी प्रमाणात देखील प्राणघातक ठरू शकतो

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सल्फाचा सर्वात मोठा धोका म्हणजे त्यावर कोणताही अँटीडोट नसणे. ते शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम करते. फुफ्फुसे, हृदय आणि मेंदू हे सर्वात आधी निकामी होतात. अगदी कमी प्रमाणात देखील एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी पुरेसे असते.

फॉरेन्सिक तज्ञांचा इशारा

फॉरेन्सिक तज्ञ डॉ. लोकेश चुघ यांनी याबाबत इशारा दिला. गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये लोक अजूनही गहू किंवा तांदळात सल्फा घालतात. ही पद्धत अत्यंत धोकादायक आहे. सल्फास हवेतील आर्द्रतेशी प्रतिक्रिया देते आणि फॉस्फिन वायू सोडते. हा वायू अदृश्य असतो, परंतु तो काही मिनिटांत फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन एक्सचेंज सिस्टमला ब्लॉक करतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Grain fumigation pills cause deaths; avoid this dangerous mistake.

Web Summary : In Madhya Pradesh, two children died, and parents are in critical condition after inhaling phosphine gas released from fumigation pills used to preserve wheat. Experts warn against using these pills, as the released gas is highly toxic and can be fatal even in small quantities.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस