शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

TTD च्या वैद्यकीय संस्थेला ८१ लाख रुपयांची देणगी, गरिबांवर होतायेत मोफत उपचार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:20 IST

Tirumala Tirupati Devasthanam : तिरुमला येथील टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी व्यंकय्या चौधरी यांच्याकडे देणगीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

Tirumala Tirupati Devasthanam : तिरुमला तिरुपती देवस्थानमची (टीटीडी)  वैद्यकीय धर्मादाय संस्था 'श्री वेंकटेश्वर (एसव्ही) प्राणदान ट्रस्ट' ला तामिळनाडूच्या दोन कंपन्यांकडून एकूण ८१ लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. 

तिरुमला येथील टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी व्यंकय्या चौधरी यांच्याकडे देणगीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. बुधवारी रात्री टीटीडीने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, चेन्नईस्थित कंपनी अ‍ॅक्सेस हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडने ७० लाख रुपये आणि तामिळनाडूस्थित आणखी एक कंपनी वारा फ्युचरने ११ लाख रुपये देणगी दिली.

श्री वेंकटेश्वर (एसव्ही) प्राणदान ट्रस्ट हे गरीब रुग्णांच्या हृदय, मेंदू, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर मोफत उपचार करते. साधारणपणे या आजारांवर उपचार खूप महाग असतात, त्यामळे ते सर्वांना परवडत नाहीत. अशा परिस्थितीत, हे ट्रस्ट गरजू रुग्णांना मदत करते.

याशिवाय, श्री वेंकटेश्वर (एसव्ही) प्राणदान ट्रस्टकडून गंभीर मूत्रपिंड रोग, हिमोफिलिया (रक्तस्त्राव समस्या), थॅलेसेमिया (रक्त विकार) आणि इतर धोकादायक आजारांच्या उपचारांवर संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

ट्रस्टचे काम काय?- गरीब रुग्णांना मोफत महागडे उपचार उपलब्ध करून देणे.- गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन देणे.- किडनी, हिमोफिलिया, थॅलेसेमिया आणि कर्करोग यांसारख्या जीवघेण्या आजारांच्या उपचारांमध्ये मदत करणे.- हे ट्रस्ट गरिबांना रक्तपेढी, कृत्रिम अवयव, फिजिओथेरपी आणि प्रत्यारोपण यासारख्या मूलभूत सुविधा मोफत पुरवते.- अशाप्रकारे, ट्रस्ट गरजू रुग्णांना जीवनरक्षक मदत पुरवते.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटTamilnaduतामिळनाडू