शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 1:51 AM

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. 

नवी दिल्ली- ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रेटर नोएडामध्ये निर्माणाधीन असलेली सहा मजली इमारत आणि दुसरी एक इमारती कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ग्रेटर नोएडाच्या शाह बेरी व्हिलेज परिसरात या घटना घडल्या आहेत. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

पोलीस आणि एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीनं पोलीस आणि एनडीआरएफचे जवान बचावकार्य राबवत आहेत. चार मजल्यांच्या इमारतीमध्ये अनेक कुटुंब राहत होती. तर निर्माणाधीन सहा मजल्यांच्या इमारतीत फक्त मजूर राहत होते. दोन्ही इमारतीतले मिळून जवळपास 50 जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगा-याखालून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री महेश शर्मा घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत. 

या घटना मंगळवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडल्या असून, एक सहा मजली निर्माणाधीन आणि एक चार मजली इमारती कोसळल्या आहेत. चार मजल्यांच्या इमारतीमध्ये जवळपास 10 कुटुंबे वास्तव्याला होती. चार मजली इमारती ही जीर्ण झाली होती. तर दुस-या सहा मजल्यांच्या इमारतीचं बांधकाम सुरू असल्याचं एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :delhiदिल्लीBuilding Collapseइमारत दुर्घटना