कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील सभेदरम्यान अपघात झाला असून, मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळून झालेल्या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सभा आटोपल्यानंतर मोदींनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 14:59 IST