तुळशीराम आहेर

By Admin | Updated: September 10, 2015 16:46 IST2015-09-10T16:46:34+5:302015-09-10T16:46:34+5:30

पारनेर : तालुक्यातील कामटवाडी येथील रहिवासी तुळशीराम मलिबा आहेर (वय १००) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वारणवाडीचे माजी सरपंच कारभारी आहेर, शिक्षक जालिंदर आहेर यांचे ते वडील होते.

Tulsiram Aher | तुळशीराम आहेर

तुळशीराम आहेर

रनेर : तालुक्यातील कामटवाडी येथील रहिवासी तुळशीराम मलिबा आहेर (वय १००) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वारणवाडीचे माजी सरपंच कारभारी आहेर, शिक्षक जालिंदर आहेर यांचे ते वडील होते.
हरिनाम सप्ताह
टाकळीमानूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त १३ ते १६ सप्टेंबर या कालावधीत त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने रोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय नामवंताची प्रवचने व कीर्तने होणार आहेत.

Web Title: Tulsiram Aher