तलाठ्यावरील कारवाई गुलदस्त्यात

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:23+5:302015-07-16T15:56:23+5:30

घुंगराळा: येथील तलाठ्याचे दफ्तर हॉटेलमधून जप्त करण्यात आले. दप्तर जप्त करुन पंचानामाही करण्यात आला. संबंधितांावर मात्र काहीही कारवाई झाली नाही. बी.एल. वाघमारे यांच्याकडे तलाठ्याचा पदभार देण्याचे आदेश होते, तथापि, योगीता अनमवाड यांनी पदभार दिला नसल्याचा आरोप आहे.

Tulsi action in the bouquet | तलाठ्यावरील कारवाई गुलदस्त्यात

तलाठ्यावरील कारवाई गुलदस्त्यात

ंगराळा: येथील तलाठ्याचे दफ्तर हॉटेलमधून जप्त करण्यात आले. दप्तर जप्त करुन पंचानामाही करण्यात आला. संबंधितांावर मात्र काहीही कारवाई झाली नाही. बी.एल. वाघमारे यांच्याकडे तलाठ्याचा पदभार देण्याचे आदेश होते, तथापि, योगीता अनमवाड यांनी पदभार दिला नसल्याचा आरोप आहे.

Web Title: Tulsi action in the bouquet