रेल्वेला आयसीयूतून बाहेर काढण्याचे प्रयत्न - प्रभू

By Admin | Updated: May 28, 2016 01:22 IST2016-05-28T01:22:25+5:302016-05-28T01:22:25+5:30

रेल्वेला आयसीयूमधून बाहेर काढण्याचे आणि रेल्वे मोकळा श्वास घेऊ शकेल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हणाले.

Trying to take out the railways from an IIT- Lord | रेल्वेला आयसीयूतून बाहेर काढण्याचे प्रयत्न - प्रभू

रेल्वेला आयसीयूतून बाहेर काढण्याचे प्रयत्न - प्रभू

नवी दिल्ली : रेल्वेला आयसीयूमधून बाहेर काढण्याचे आणि रेल्वे मोकळा श्वास घेऊ शकेल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हणाले.
‘रेल्वे २०-३० वर्षांपासूनच अडचणीत आहे. राकेश मोहन कमिटीचेही हेच म्हणणे होते. रेल्वे नीट श्वास घेऊ शकेल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत,’ असेही प्रभू म्हणाले.

Web Title: Trying to take out the railways from an IIT- Lord