शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...ओव्हरब्रिजखाली भलेमोठे विमान अडकले अन् तारांबळ उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 10:13 IST

चीनमध्येही अशीच घटना घडली होती. तेव्हा टायरची हवा सोडून विमानाची उंची कमी केली होती.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज एक विचित्र घटना घडली आहे. मोठे विमानच ओव्हरब्रिजखालून नेले जात असताना अडकल्याने वाहतूक खोळंबली आहे. भारतीय पोस्ट खात्याचे हे विमान आहे. हे विमान देशांतर्गत पोस्टाची सेवा, वस्तू पोहचविण्यासाठी वापरले जात होते. मात्र, हे विमान जुने झाल्याने पोस्टाने सेवेतून मुक्त केले होते. अखेर जीर्ण होऊ लागल्याने आणि विमानउड्डाणासाठी सक्षम न राहिल्याने ते दुसरीकडे हलविण्यात येत होते. यासाठी एका ट्रकवर लादून हे विमान रस्ते मार्गे नेण्य़ात येत होते. 

यावेळी दुर्गापूरच्या एका ओव्हरब्रिजखालून हा ट्रक जात असताना विमानाची उंची जास्त झाल्याने हे विमान पुलाला लागले. चालकाच्या ही बाब लक्षात न आल्याने ट्रकच अडकून बसला आहे. 

काही दिवसांपूर्वीच चीनमध्येही अशीच घटना घडली होती. चीनच्या हर्बीन शहरामध्ये ट्रकवरून नेण्यात येत असलेले विमान पुलाला अडकले होते. यानंतर तज्ज्ञांना घटनास्थळी पाठविण्यात आले. त्यांनी खूप विचार करून युक्ती शोधली होती. त्यांनी ट्रकच्या टायरची हवाच काढून टाकत विमानाची उंची कमी केली होती. या ट्रकचे टायर उंच असल्याने ही युक्ती कामी आली होती. 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसairplaneविमान