शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चष्मेचोर माकडांपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना वाचविण्यासाठी युक्ती; वानरांचे कटआऊट लावणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:24 IST

President Draupadi Murmu Vrindavan Visit: वृंदावनमध्ये माकडांच्या चष्मा चोरीपासून राष्ट्रपतींना वाचवण्यासाठी प्रशासनाने वानरांचे कटआउट्स लावले आहेत. वाचा सविस्तर.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वृंदावन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मथुरा प्रशासनाने माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना माकडांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी बांके बिहारी मंदिर परिसरात ठिकठिकाणी काळ्या तोंडाच्या वानरांचे कटआउट्स लावण्यात आले आहेत.

वृंदावनमधील बांके बिहारी मंदिर आणि आसपासचा परिसर माकडांच्या उपद्रवासाठी ओळखला जातो. येथील माकडे भाविकांचे मोबाईल आणि विशेषतः चष्मे चोरी करण्यात माहीर आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. माकडे वानरांना घाबरतात, हे ओळखून राष्ट्रपतींच्या मार्गावर आणि मंदिराच्या छतावर वानरांचे मोठे कटआउट्स लावण्यात आले आहेत.

प्रशिक्षित कर्मचारीकेवळ कटआउट्सवर न थांबता, वन विभागाचे कर्मचारी वानरांचे मुखवटे घालून आणि आवाज काढून माकडांना पळवून लावण्याचे काम करत आहेत. राष्ट्रपती मुर्मू या बांके बिहारींचे दर्शन घेण्यासाठी आणि एका विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वृंदावनमध्ये येत आहेत.

प्रशासनाची तयारीमथुरा जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. माकडांमुळे राष्ट्रपतींच्या ताफ्यात किंवा त्यांच्या चालण्यात अडथळा येऊ नये, यासाठी 'मंकी स्क्वॉड' देखील सक्रिय करण्यात आला आहे.

चष्मा चोरून काय करतात? ही माकडे प्रचंड हुशार आहेत. भाविकांचे चष्मे चोरून ही माकडे त्यांच्याकडे खायच्या पदार्थांची मागणी करतात. खासकरून माझा सारखी पेये मागतात. हे दिल्यानंतर ही माकडे त्या व्यक्तीचा चष्मा परत करतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Monkeys' Cutouts to Protect President Murmu From Spectacle-Stealing Monkeys

Web Summary : To protect President Murmu during her Vrindavan visit, Mathura administration is deploying monkey cutouts. Monkeys often steal glasses, demanding food in return. Trained staff will also deter them.
टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूMonkeyमाकड