शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहतूक

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

ट्रकच्या चेसीस नंबरची खोडतोड : आरोपी चालकावर गुन्हा दाखल

ट्रकच्या चेसीस नंबरची खोडतोड : आरोपी चालकावर गुन्हा दाखल
नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) पकडले. सुवर्णसिंग अजितसिंग (रा. बेलतोडा, गुवाहाटी) आणि पिंटूसिंग बलकनसिंग विर्क (रा. शेंडेनगर, टेकानाका) अशी आरोपींची नावे आहेत.
२२ जानेवारीला वर्धा मार्गावर एनएल ०८/ ए ५८६५ क्रमांकाचा ट्रक आरटीओंनी थांबविला. ट्रकची आणि कागदपत्रांची पाहणी केली असता आरोपींनी चेसीस नंबरची खोडतोड केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे परिवहन अधिकारी जे. जे. भोरे (वय ३२) यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली सुवर्णसिंग आणि पिंटीसिंग या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
---बॉक्स--
आरटीओचे दुर्लक्ष
एकाच क्रमांकाची अनेक वाहने आणि एकाच वाहनाच्या कागदपत्रांचा अनेक वाहनांसाठी उपयोग करण्याचे गैरप्रकार ठिकठिकाणी सुरू आहे. पोलीस आणि काही परिवहन अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून वाहनमालक हे गैरप्रकार करतात. ओव्हरलोडिंगचा प्रकार तर रस्त्यारस्त्यावर बघायला मिळतो. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघातही होतात. आरटीओचे या गैरप्रकाराकडे कसे लक्ष जात नाही, ते कळायला मार्ग नाही.
-----