शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात हजर राहा, अन्यथा हजेरी घेतली जाईल; सरकारी बाबूंना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 07:50 IST

पंतप्रधान मोदी पाचव्यांदा देशाला लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार

नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहा, असा आदेश दिल्लीतील महत्त्वाच्या सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला हजर राहण्याचे आदेश सर्व सरकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला सरकारचे सर्व मंत्री, महत्त्वाचे राजकीय नेते, राजदूत, उच्चायुक्त उपस्थित असतात. पुढील स्वातंत्र्य दिनाआधी देशात सार्वत्रिक निवडणुका होत असल्यानं मोदी सरकारसाठी हा स्वातंत्र्य दिन महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सक्त आदेश सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासाठी सर्व विभागांना 1 ऑगस्ट रोजी सूचना देण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिवांकडून या सूचना देण्यात आल्या असून त्यामधून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. 'स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान देशाला संबोधित करत असल्यानं हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी सोहळ्यास उपस्थित राहावं,' अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे. 'कॅबिनेट सचिवांच्या सूचनेनुसार सर्व अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं. कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल,' अशी ताकीद देण्यात आली आहे. लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित करण्याची मोदींची ही पाचवी वेळ असेल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRed Fortलाल किल्लाIndependence Dayस्वातंत्र्य दिवसLoksabhaलोकसभा