शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उद्या ‘ते’ बलात्कार, हत्येचेही करतील समर्थन, महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांवर रणौत यांनी केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 06:21 IST

Kangana Ranaut News: चंडीगड विमानतळावर भाजपच्या खासदार व अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफच्या महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांवर रणौत यांनी कडक टीका केली आहे. अशा प्रकारांना पाठिंबा देणारे उद्या बलात्कार किंवा हत्या प्रकरणाचेही समर्थन करतील, असेही त्यांनी म्हटले आहे. 

 नवी दिल्ली - चंडीगड विमानतळावर भाजपच्या खासदार व अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफच्या महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांवर रणौत यांनी कडक टीका केली आहे. अशा प्रकारांना पाठिंबा देणारे उद्या बलात्कार किंवा हत्या प्रकरणाचेही समर्थन करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

रणौत यांनी गुरूवारी एक व्हिडीओ प्रसारित केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, कायदे धाब्यावर बसवून गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांना पाठिंबा देणारे उद्या बलात्कार, हत्या प्रकरणांचेही समर्थन करतील. गुन्हेगारांना समर्थन देण्याच्या मानसिकतेचा सर्वांनीच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. एखाद्याने दुसऱ्या व्यक्तीबद्दल कमालीचा आकस, द्वेष बाळगू नये, असे त्या म्हणाल्या.

मारहाणप्रकरणी रणौतच्या बाजूने अभिनेत्री शबाना आझमी यांनी मत मांडले आहे. कंगना राणौत यांच्याविषयी मला उमाळा किंवा प्रेम नाही. कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांची भूमिका चुकीची आहे. या भूमिकेशी मी सहमत नाही. सुरक्षा दलाच्या जवानांनीच कायदा हातात घेण्यास सुरूवात केली तर आपण कोणीही सुरक्षित राहाणार नाही.

निष्पक्ष चाैकशीची मागणीचंडीगड : भाजपच्या खासदार कंगना रणौत यांना मारल्याप्रकरणी सीआयएसएफच्या महिला काॅन्स्टेबल कुलविंदर काैर यांच्या समर्थनार्थ पंजाब किसान काॅंग्रेस पुढे सरसावली आहे. पक्षाचे प्रमुख करणजीतसिंग यांनी याप्रकरणाची निष्पक्ष चाैकशी करण्याची मागणी केली आहे.सिंग यांनी सांगितले की, घटनेबाबत काेणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही. तरीही गुन्हा कसा काय दाखल करण्यात आला? याप्रकरणाची निष्पक्ष चाैकशी झाली पाहिजे. हे प्रकरण संसदेत उचलून धरण्याचे आवाहनही त्यांनी पंजाबमधील नवनियुक्त खासदारांना केले.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपा