शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
6
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
7
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
8
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
9
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
10
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
11
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
12
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
13
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
14
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
15
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
16
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
17
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
18
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
19
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
20
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?

‘आज चौकीदार है सेल्समन और दुकानदार’, काँग्रेसचा ट्विटरवर टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 6:06 AM

जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या नमो अ‍ॅप आणि वेबसाइटवरून आता ‘नमो अगेन’ असे घोषवाक्य प्रिंट केलेले टी-शर्ट, पेन, डायरी, स्टिकर्स अशा अनेक प्रकारच्या साहित्यांची विक्री सुरू झाली आहे.

नवी दिल्ली : जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या नमो अ‍ॅप आणि वेबसाइटवरून आता ‘नमो अगेन’ असे घोषवाक्य प्रिंट केलेले टी-शर्ट, पेन, डायरी, स्टिकर्स अशा अनेक प्रकारच्या साहित्यांची विक्री सुरू झाली आहे. त्यावर ट्विटरवरून टीकेचा सूर उमटू लागला आहे.हे साहित्य विक्री करण्यासाठी नरेंद्रमोदीडॉटइन या वेबसाइटवर एक वेबपेज तयार करण्यात आले आहे. त्यावर आॅनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांप्रमाणेच वस्तूंची विक्री केली जात आहे. ‘या साहित्यांची खरेदी करून आणि ‘नमो अगेन’ असे टी-शर्ट घालून ३१ मार्चच्या ‘मैं भी चौकीदार’ कार्यक्रमास आल्यास मला आनंद होईल. तुम्ही हे आॅर्डर केलेय ना!’ असेट्विटही नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी केले होते. त्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘आज चौकीदार जी सेल्समन है’ असे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करून ‘चौकीदार दुकानदार है,’ अशी कोपरखळीही मारली.या वस्तूंच्या मार्केटिंगसाठी नमो मर्चंेडाइज नावाचे ट्विटर हँडल सप्टेंबरमध्ये सुरू करण्यातआले. त्याला खुद्द मोदीही फॉलो करतात.काय आहे विक्रीलाटी-शर्ट, मोदी जॅकेट, हुडीज, बॅजेस, व्रिस्टबँड, नोटबुक, स्टिकर्स, मॅग्नेटिक स्टिकर्स, कप, टोप्या, पेन, मोदींची पुस्तके, की-चेन्स, पताके, मास्क, भिंतीवरील घड्याळ विशेष म्हणजे या सर्व वस्तूंवर भाजपाचे चिन्ह व नमो अगेन असे प्रिंट केलेले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक