संडे पान ६ कुंकळ्ळीत आज क्रिकेट स्पर्धा
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:16+5:302015-02-14T23:51:16+5:30
फोंडा : कुंकळ्ळी-नारायणवाडा येथील नारायणवाडा बॉईजतर्फे रविवार दि. १५ रोजी सहावी अखिल गोवा क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा शांतादुर्गा मंदिराजवळील मैदानावर होणार आहे.

संडे पान ६ कुंकळ्ळीत आज क्रिकेट स्पर्धा
फ ंडा : कुंकळ्ळी-नारायणवाडा येथील नारायणवाडा बॉईजतर्फे रविवार दि. १५ रोजी सहावी अखिल गोवा क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा शांतादुर्गा मंदिराजवळील मैदानावर होणार आहे.स्पर्धेतील विजेत्या संघाला ७ हजार व उपविजेत्याला ४ हजार रुपये देण्यात येणार आहेत. नावनोंदणीसाठी प्रशांत कुंकळ्ळीकर यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविले आहे.