आज ठाण्यात
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:16+5:302015-02-14T23:51:16+5:30
*घंटाळी मित्र मंडळ ठाणे व योग विभागातर्फे मधुमेह नियंत्रण शिबिर

आज ठाण्यात
*घ ंटाळी मित्र मंडळ ठाणे व योग विभागातर्फे मधुमेह नियंत्रण शिबिरस्थळ- सहयोग मंदिर, ठाणे वेळ- सकाळी ७.३० ते ८.३०*काव्यरसिक मंडळ डोंबिवलीतर्फे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभस्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, डोंबिवली (पू.)वेळ- सकाळी ९ वाजता* शिवसेना शहर शाखेतर्फे शिवमंदिर कलामहोत्सवकलाकार-हरिहरनस्थळ- शिवमंदिर पटांगण, अंबरनाथ (पू.)वेळ- सायंकाळी ७ वाजता.