आज साधुग्राममध्ये
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30
श्रीमद्भागवत कथा व सत्संग

आज साधुग्राममध्ये
श रीमद्भागवत कथा व सत्संगस्वामी प्रा. डॉ. तुळशीराम महाराज गुे यांच्या सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनच्या वतीने श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा. स्थळ : सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन सेक्टर २ डी, बाबुलाल नर्सरीजवळ, सेवा सोसायटी, तपोवन.कीर्तन, प्रवचन, सत्संगअखिल भारतीय वारकरी संप्रदाय खालशातर्फे भजन, कीर्तन, प्र्रवचन. स्थळ : सेेक्टर नंबर २ बी प्लॉट नंबर ११० ते ११८. वेळ : सकाळी ८ ते रात्री ८.रामकथा महोत्सवजानकीघाट खालसा, महंत महामंडलेश्वर रामश्रेष्ठदास महाराज (वृंदावन) यांचे रामकथा प्रवचन. स्थळ : सेक्टर एफ-ए प्लॉट १०७ ते १०८, लक्ष्मण मंदिरामागे, तपोवन. वेळ : सायं ४ ते ७.श्रीमद्भागवतकथाबालशुकश्री प्रियाशरण महाराज यांचे श्रीमद्भागत कथा प्रवचन. स्थळ : दाऊधाम खालसा, सेक्टर २ ए, रघुवीरनगर खालसा, लक्ष्मी लॉन्सच्या मागे, औरंगाबादरोड. वेेळ : दुपारी १ ते सायं ५.सत्संग सोहळासद्गुरू ओम गुरुदेव आत्मा मालिक ध्यानपीठ आयोजित सत्संग सोहळा (ध्यान, आरती, सत्संग, प्रवचन) स्थळ : इंद्रायणी लॉन्स, औरंगाबादरोड. वेळ : सकाळी ६ ते रात्री ८.कथा व्यासस्वामी जगन्नाथ धाम ट्रस्ट व स्वामी हंसदेवाचार्य आश्रमाच्या वतीने श्रीमद्भागवत कथा. दशवतार कथा प्रवचन - स्वामी जनार्दन हरि महाराज. स्थळ : स्वामी जगन्नाथ धाम ट्रस्ट जनार्दन स्वामी आश्रमासमोर, तपोवन. वेळ : दुपारी २ ते सायं. ६.सद्भावना शिबिरमानव उत्थान सेवा समितीच्या वतीने सद्भावना शिबिर. स्थळ : मारुती वेफर्ससमोर, तपोवन, द्वारकारोड, साधुग्राम. वेेळ : सायं. ४ ते ७.भागवत कथाश्री सर्वेश्वर गीता मंदिर ट्रस्टच्या गिरीराज खालशात महामंडलेेश्वर राधामोहनदास महाराज यांचे भागवत कथा प्रवचन. स्थळ : सेक्टर एफ, रामसृष्टीसमोर, तपोवन चौक, कपिलसंगमरोड, साधुग्राम. वेळ : दुपारी ३ ते सायं ६.