मराठा समाजाचा आज कामुर्लीत मेळावा
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:06+5:302015-02-14T23:52:06+5:30
कामुर्ली : मुड्डावाडा-बाराजण येथे उद्या, दि. १५ रोजी मराठा समाजाचा मेळावा होईल. या मेळाव्यात समाजाच्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी गुणा नाईक, रंजन नाईक, रितेश नार्वेकर, अभय देविदास, आंनद वाघुर्मेकर, उमाकांत धारगळकर यांचे मार्गदर्शन होईल. या वेळ रक्तदाब व मधुमेह रुग्णांची तपासणी केली जाईल. समाज बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन उल्हास नाईक यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

मराठा समाजाचा आज कामुर्लीत मेळावा
क मुर्ली : मुड्डावाडा-बाराजण येथे उद्या, दि. १५ रोजी मराठा समाजाचा मेळावा होईल. या मेळाव्यात समाजाच्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी गुणा नाईक, रंजन नाईक, रितेश नार्वेकर, अभय देविदास, आंनद वाघुर्मेकर, उमाकांत धारगळकर यांचे मार्गदर्शन होईल. या वेळ रक्तदाब व मधुमेह रुग्णांची तपासणी केली जाईल. समाज बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन उल्हास नाईक यांनी केले आहे. (प्रतिनिधी)