मृणाल सेन यांच्या निधनाचे टि्वट खोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 05:37 IST2016-07-01T05:37:19+5:302016-07-01T05:37:19+5:30

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे निधन झाल्याच्या टिष्ट्वटरवर आलेल्या बातम्या या अफवा असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे

Till the death of Mrinal Sen is false | मृणाल सेन यांच्या निधनाचे टि्वट खोटे

मृणाल सेन यांच्या निधनाचे टि्वट खोटे


कोलकाता : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे निधन झाल्याच्या टि्वट आलेल्या बातम्या या अफवा असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे, असे त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी स्पष्ट केले. सेन यांचे निधन झाल्याचे टिष्ट्वट बुधवारी फिरत होते. प्रसिद्ध लेखक अमिताभ घोष यांनी टिष्ट्वटरवर त्यांना श्रद्धांजलीही वाहिली. सेन यांच्या कुटुंबीयांनी निधनाची ही अफवा असल्याचे सांगितले.

Web Title: Till the death of Mrinal Sen is false