शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

तिकीट इच्छुकांची भाजपा मुख्यालयात गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 6:32 AM

नवी दिल्ली : भाजपा लोकसभा निवडणुकीत जिंकणारच याची खात्री असलेल्या तिकीट इच्छुकांची गर्दी पक्षाच्या येथील दीन दयाळ उपाध्याय मार्गावरील ...

नवी दिल्ली : भाजपा लोकसभा निवडणुकीत जिंकणारच याची खात्री असलेल्या तिकीट इच्छुकांची गर्दी पक्षाच्या येथील दीन दयाळ उपाध्याय मार्गावरील राष्ट्रीय कार्यालयात वाढत आहे. याचबरोबर भाजपाकडून वेगवेगळ््या नेत्यांना वेगवेगळ््या ठिकाणांहून उमेदवारी देण्याच्याही बातम्या आहेत. मात्र या तिकीट वाटपावर भाजपाने मौन बाळगले आहे.पक्षाच्या महासचिवाने चर्चेतील नावे व त्यांचे मतदारसंघ याबद्दल म्हटले की, त्याबद्दल काहीही अधिकृत नाही. केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल तेव्हाच नावे आणि मतदारसंघ निश्चित होतील. या समितीची पहिली बैठक १६ मार्च रोजी होईल व तीत किमान १०० नावे निश्चित होतील.भाजपातील इच्छुकांना १५ ते १८ मार्च दरम्यान बहुतेक तिकिटांचा निर्णय होईल अशी आशा आहे. इच्छूक, अर्ज करणारे व तिकीट मिळावेच असे वाटणारे होळीच्या प्रतिक्षेत आहेत. होळीनंतरच तिकिटांची घोषणा होईल, असे एका गटाचे म्हणणे आहे. जर त्या आधी नावे जाहीर झाली तर ज्यांची संधी जाईल ते होळीनिमित्तचे त्यांनीच आयोजित केलेले कार्यक्रम रद्द करू शकतात. होळीत कार्यकर्ते-मतदार ज्यामुळे प्रचार होईल अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात. भाजपातील तिकीट इच्छूकांसाठी बुधवारचा दिवस आनंदाचा होता. त्यांना तिकीट मिळेल की नाही हे तर नंतर ठरेल पण पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ५०० पेक्षा जास्त तिकीट इच्छुकांची भाजपाच्या मुख्यालयात मुलाखत घेतली. त्यापैकी एका इच्छुकाने ‘लोकमत’ला सांगितले की, अमित शहा यांनी माझी व्यक्तीगत मुलाखत घेतली ही फारच आनंदाची बाब आहे. मला तिकीट नाही मिळाले तरी मी पक्षासाठी काम करीन.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा